मराठीला वारकरी संतांनी समृद्धी दिली- सुनील इंदुवामन ठाकरे
पुरुषोत्तम नवघरे, वणी: खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं. संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा…