निकेश जिलठे, वणी: सिंधी कुटुंब म्हटले तर डोळ्यासमोर येतो व्यवसाय. मात्र याला छेद देत वणीतील विश्वास सुंदरानी या तरुणाने गणित या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे गणित या विषयात पीएचडी होणारे ते वणी तालुक्यातील पहिले विद्यार्थी…
बहुगुणी डेस्क, वणी: आज रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दु. 2 वा. धार्मिक व देशभक्तीवर आधारीत सोलो व गृप डान्स स्पर्धा होणार आहे. तर दु. 3 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा वर्ष 1 ते 6,…
विवेक तोटेवार, वणी: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात वणीत मविआच्या कार्यकर्त्यांनी तोंडावर काळ्या फिती लावून महायुती सरकारचा निषेध केला. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन झाले. शहरात रिमझिम…
विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या एका 50 वर्षीय इसमाचा अखेर भालर रोडवरील एका नाल्यात मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील शास्त्रीनगर येथे वास्तव्यास असलेले…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील एसबी हॉलमध्ये आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड तर्फे हा सोहळा घेण्यात आला. यानिमित्त विविध वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.…
विवेक तोटेवार, वणी: कायदा हातात घेऊन परिसरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणा-या मंदर येथील धाबा जळीत कांड प्रकरणी महिलांसह 8 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धाबाचालक व त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
पुरुषोत्तम नवघर, वणी: देशाचे संविधान निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आज तेच संविधान संपवण्याचा विडा काही राज्यकर्त्यांनी उचलला आहे. संविधान संपवण्याचा त्यांचा मोठा डाव लोकसभा निवडणुकीत जागृत जनतेने हाणून पाडला…