Browsing Tag

Lead Story

वणीत बुधवारपासून रंगणार श्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपू्र्ण सोहळा श्री विनायक…

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: बुरांडा बस स्टॉप जवळील पुलाच्या कठड्याला दोरीने गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गोकुळ राजू धुळे (20) असे मृत…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला पोलीस चौकीजवळ एका अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील निब्रड (52) असे मृत…

युवा होतकरू शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका युवा शेतक-याला शेतात काम करीत असताना विषारी सापाने दंश केला. आज शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास येनाडी शेतशिवारात ही घटना घडली. रवींद्र सुधाकर राहुलवार (39) असे मृत शेतक-याचे नाव आहे. रवींद्रला…

शेतकरी न्याय यात्रा वणी तालुक्यात, भांदेवाडा येथून सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांच्या विविध समस्या आणि वणी विधानसभा विविध प्रश्नांवर शेतकरी न्याय यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट पासून या यात्रेचा…

जाती उपवर्गीकरण व क्रिमिलेयर विरोधात वंचितचे निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचा आणि अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमिलेयर लावण्याचे मत व्यक्त केले. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन…

रविवारी वणीत धडाडणार प्रा. श्याम मानव यांची तोफ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रख्यात सामाजिक व राजकीय अभ्यासक, विचारवंत तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन वणीत करण्यात आले आहे. रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता…

शनिवारी वणीत शासकीय कर्मचा-यांचा डफडे बजाव मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी 17 ऑगस्ट रोजी शासकीय कर्मचा-यांचा डफडे बजाव मोर्चा निघणार आहे. दु. 12 वाजता छ. शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा राहणार आहे.…

अपघात – भरधाव दुचाकी स्लीप… चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: भरधाव असलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाचा वणी-वरोरा बायपासजवळ भीषण अपघात झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वणी-वरोरा बायपास वरील वडगाव टी पॉईंटवर हा अपघात झाला.…

वणी-मुकुटबन रोडवर भीषण अपघात, 1 जागीच ठार दुसरा गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणी-मुकुटबन मार्गावर उमरी गावाजवळ भरधाव ट्रक व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा…