Browsing Tag

Lead Story

दीपक टॉकीज चौपाटीवर राडा, दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटी परिसरात एकाला मारहाण करून तीन लाखाची खंडणी मागितल्याची घटना घडली. बुधवारी दिनांक 31 जुलै रोजी सध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.…

पाटण येथील आरोग्य शिबिरात सुमारे 900 रुग्णांची तपासणी

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण (बोरी) येथे शुक्रवारी दिनांक 1 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यतील 900 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक बालाजी मंदिरात हे शिबिर झाले. स्वर्गीय…

शेतक-यांच्या विविध मागण्यांवर काँग्रेसचे निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: वणी: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत बुधवारी वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. या…

शेतात राडा, मुलीच्या डोळ्यात तिखट फेकून विळ्याने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: शेतात काम करीत असलेल्या आईचा डब्बा घेऊन गेलेल्या मुलीच्या डोळ्यात तिखट फेकून तिच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला. शेजारच्या शेतातील 2 महिला मजुरांनी हा हल्ला केला. मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे बुधवारी दुपारी ही घटना…

मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरणा-या दोघांना अटक

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा ते रांगणा रोडवर संशयास्पदरित्या फिरणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोघेही राळेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात…

कॉलेज कुमारिकेला अज्ञात इसमाने पळवून नेले

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर फिरायला जाते असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्षाची आहे. ती वणीतील…

शिवसेनेत तिकीटाच्या दावेदारीसाठी चढाओढ, कुणाचा दावा प्रभावी?

निकेश जिलठे, वणी: निवडणूक जवळ येताच सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार तिकिटच्या फिल्डिंगला लागले आहेत. सध्या वणी विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीत काँग्रेस की शिवसेनेला (उबाठा) जाणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच…

घरी कुणी नसताना भाच्याची आत्यावर जबरदस्ती

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना भाच्याने आत्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी भाचा व त्याच्या मित्राविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल…

वणीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: गळफास घेऊन एका इसमामे आत्महत्या केली. शहरातील आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय मोरोती डवरे (58) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी घरी कुणी नसताना विजय…