बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील रवी नगर येथे वास्तव्यास असलेल्या एक व्यक्तीचा मुल येथे शनिवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सुनिल कृष्णराव देरकर (52) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सुनील हे काही वर्षांपूर्वी वेकोलित नोकरीला होते.!-->…
मारेगाव : संभाजी गणपत डाखरे (८८, रा. मांगरूळ) यांचे शनिवारी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी चंद्रकला, मुले प्रभाकर, सुधाकर, दिनकर, संतोष, मुलगी मंदा, सुना, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.!-->…
बहुगुणी डेस्क, वणी: वणी आणि मारेगाव येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. यातील वणी येथील घटना ही मंगळवारी तर दुसरी मारेगाव येथील घटना रविवारी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना ही वणीतील असून…
बहुगुणी डेस्क, वणी: 10 वर्गात शिकणा-या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 24 जून रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता…
बहुगुणी डेस्क, वणी: कॉ. "गीत घोष यांचे आयुष्य संघर्षाचे असून, शोषित, पीडीत, आदिवासी, सर्वहारा माणसांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळातील सुखाचा व गरजांचा त्याग करून ते आदिवासींच्या हक्कांसाठी बौद्धिक व आंदोलनात्मक भुमिका घेऊन लढत…
विवेक तोटेवार, वणी: प्रवासी घेऊन जाणा-या वाहन चालकाला अडवून बेदम लुटणा-या तीन दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 7 जून रोजी मारेगाव-करंजी मार्गावरील घोगुलदरा फाट्यावर ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर धमकावून…
विवेक तोटेवार, वणी: धारदार शस्त्र हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत असलेल्या ऑटो चालकाला वणी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. राजीव राधेश्याम पर्बत (24, रा. नवीन वागदरा, वणी) असे आरोपीचे नाव आहे. वणी-घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौफुली…