Browsing Tag

Lead Story

वणी येथील महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद, 3600 रुग्णांची तपासणी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील लॉयन्स इंग्लीश मीडियम स्कूल येथे रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात वणी तालुक्यातील सुमारे 3600 रुग्णांनी तपासणी केली. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे)…

देशमुखवाडीत रंगला नकलांचा कार्यक्रम, नकलाकारांचा सत्कार

विवेक तोटेवार, वणी: नकला हे लोक रंजनासोबत समाज प्रबोधन करण्याचे सशक्त माध्यम आहे. नकलाकारांनी जाऊन आपल्या कलेची साधना करीत लोकांना पोट धरून हसवले. कष्टकऱ्यांच्या दुःखाला क्षणभर का होईना रिजवण्याचे काम केले. ही कला जिवंत ठेवण्यासाठी या…

वणीत रविवारी भव्य महाआरोग्य (सर्वरोग निदान व उपचार) शिबिराचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी वणीतील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल, नांदेपेरा रोड येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स. 10 ते दु. 3 वाजे पर्यंत हे शिबिर होणार असून हे शिबिर नि:शुल्क आहे. आचार्य विनोबा…

पुन्हा खळखळून हसण्यास सज्ज व्हा… नवरा माझा नवसाचा 2 रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: 2005 मध्ये सचिन अभिनित व दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा सिनेमा आला होता. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. आता तब्बल 19 वर्षानंतर नवरा माझा नवसाचा 2 हा पहिल्या भागाचा सिक्वल रिलिज झाला आहे. हा सिनेमा वणीतील सुजाता थिएटरमध्ये…

घरासमोर दारू पिऊन केली ओकारी, दोन गटात राडा

बहुगुणी डेस्क, वणी: सेवानगर ते घोन्सा रोडवर गुरुवारी मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात राडा झाला. यातील एक गट हा सेवानगर तर दुसरा गट हा रासा येथील आहे. दोन्ही गटाने एकमेकांना दारू पिऊन मारहाण केली. घरासमोर दारू पिऊन ओकारी केल्याने हा राडा…

लाडक्या बहिणीच सरकारला त्यांची जागा दाखवणार – संध्या सव्वालाखे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जनता पार्टी महिला विरोधी पक्ष आहे. भ्रष्ट आणि जुलमींना संरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. गणेशोत्सव सारख्या धार्मिक सणांचा भाजप प्रचारासाठी वापर करत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव पाहता महाराष्ट्र…

आजपासून वणीत रंगणार महिलांचे आंतरमहाविद्यालयीन व्हॉलिबॉल तुर्नामेंट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील शासकीय मैदान येथे आजपासून आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलिबॉल तुर्नामेंटचे सामने रंगणार आहे. यवतमाळ, मुळावा, बोरीअरब, उमरखेड, केळापूर, दारव्हा, घाटंजी, मारेगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, अमरावती येथील विविध…

आमदार गायकवाड व खासदार बोन्डे यांना तात्काळ अटक करा

विवेक तोटेवार, वणी: राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीभ घसरली. यावरुन आता काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना…

शनिवारी मारेगाव येथे भव्य सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या महाआरोग्य शिबिरात मोफत…

शेतीच्या रस्त्याचा वाद विकोपाला, धारदार शास्त्राने वार

विवेक तोटेवार, वणी: शेतात ये-जा करण्याचा रस्त्याचा वाद विकोपाला जाऊन बापलेकाने एकावर धारदार शास्त्राने वार केला. यात एक जण जखमी झाला आहे. तालुक्यातील उमरी येथे 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीनुसार वणी ठाण्यात दोघांवर विविध…