….आणि ते सगळेच एकमेकांशी चक्क संस्कृतमध्ये बोलायले लागलेत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: अनेकांचे आपल्या मातृभाषेतच अस्खलित बोलण्याचे वांधे होतात. मात्र आपली भाषाच नसलेल्या संस्कृतमध्ये जेव्हा शिबिरार्थी बोलायला लागलेत. तेव्हा सगळेच अवाक झालेत. ही किमया साधली प्रा. प्रणिता भाकरे यांच्या विद्यार्थ्यांनी.…