Browsing Tag

Liquor

धाब्यांवर अवैध दारूविक्री जोमात, प्रशासनाचे दुर्लक्ष

विवेक तोटेवार, वणी: वणी, झरी, मारेगाव तालुक्यामध्ये सध्या धाब्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. याविरोधात सोमवारी परवाना धारक दारू विक्रेत्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.…

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जादा दराने दारूची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तिन्ही तालुक्यातील बियरबार व देशी दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करून लाखो रुपये कमवीत आहे.…

अवैध दारूविक्रीबाबत भडकल्या करणवाडीच्या महिला

सागर मुने, नागेश रायपुरे मारेगाव: करणवाडी येथील अवैध दारूविक्री बंद व्हावी यासाठी महिलांनी रणशिंग फुंकले असून आज महिलांनी उग्र रुप धारण करत दोन तास रास्ता रोको केले. यावेळी शाळेच्या चिमुकल्याही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या…

वणी व राजूर येथे अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

वणी/विवेक तोटेवार: पोलिसांनी शनिवारी दुपारी चार ठिकाणी अवधै दारू विक्रेत्यांवर धाडी टाकल्या. जामध्ये 4 आरोपींना अवैधरित्या दारू विक्री करताना पकडले आहे. त्यातील एक आरोपी हा राजूरचा तर इतर तीन जण वणीचे आहेत. राजूर येथे विक्की राहुल साव वय…

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील लालगुडा चौफुलीवर मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली. या प्रकरणी पोलिसांनी वणीतील बेलदारपुरा इथे राहणा-या एका इसमाला अटक केली आहे. मंगळवारी…

घोंश्याला जाणारी अवैद्य दारू वणी पोलिसांनी पकडली

विवेक तोटेवार, वणी: रविवारी वणी पोलिसांनी घोंश्याला जाणारी दारू पकडली आहे. दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. यात दारू तस्कराकडून पाच देशी दारुचे बॉक्स तप्त करण्यात आले आहेत. ही दारू घोंसा या गावात चालली होती. या प्रकरणी…

Exclusive: नदी पलीकडे दारू पोहचविण्यासाठी निवडली सुनसान जागा

रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्हात दारूबंदी होताच वणी परिसरातून दारू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. पोलिसांच्या धाकाने आता दारू तस्करांनी निर्जन स्थळ निवडले आहे. नदी पल्ह्याड दारू पोहचविण्यासाठी सुनसान जागेचा वापर व्हायला लागला आहे. या…