Browsing Tag

Mandar Murder Case

खुनाचा छडा… तरुणाने केला मंदर शिवारातील खून !

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्घुस रोडवरील एका बारसमोर मंदर शिवारात एका इसमाचा 18 ऑगस्ट रोजी सकाळी नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या शरीरावर दगडाने ठेचल्याच्या जखमा होत्या. खून असल्याच्या प्राथमिक अंदाजावरून मृतक देवराव गुंजेकर (वय…