शुभमंगल… सावधान ! अर्ध्या तासात फटफटी गायब
बहुगुणी डेस्क, वणी: आता वणी पाठोपाठ मारेगावातही गाडी चोरट्यांनी डोकं वर काढलं. वाढत्या उन्हामुळे शक्यतो कोणी घराबाहेर पडायला पाहत नाही. मात्र लग्न रिसेप्शन किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त अनेकांना जावं लागतं. अर्धा एक तास कार्यक्रम…