पीक कर्ज वाटप करताना बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये
जितेंद्र कोठारी, वणी : खरीपचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. मात्र पीक कर्ज वाटपात बँक प्रशासन अडथळा निर्माण करून…