पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी जाऊन मुलीचा विनयभंग
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे रविवार 16 मे दुपारी 12 वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. आरोपी हा पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी गेला व तिच्या मागे जाऊन त्याने तिचा विनयभंग केला.…