Browsing Tag

Nagar Palika

अखेर ‘ते’ अतिक्रमण हटवण्यास सुरूवात

जब्बार चीनी, वणी: एमआयडीसी परिसराजवळ असलेल्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान नगरपालिका व महसूल प्रशासनाने या कार्यवाहीस सुरूवात केली. पोलिसांच्या…

शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती आहे. यामुळे अनेकदा…

वणी न.प. मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे झाली आहे. याबाबत बुधवारी दुपारी आदेश मिळाले असून मुख्याधिकारी बोरकर गुरुवारी कामठी न.प. मुख्याधिकारीचा पदभार सांभाळणार आहे. मुख्याधिकारी…

पालिका अभियंत्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश

सुनील पाटील, वणी: माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील चोपणे यांनी शहरातील लाॅन व मंगल कार्याल्याच्या परवानगी व अटी शर्ती बाबत पालीकेला माहिती मागीतली होती. ती अद्याप पुरविण्यात आली नाही. या प्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी अभियंता मयूर दहिकर…

कार्यालयीन वेळेतच कर्मचा-याचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असते. मंगळवारी दुपारी नियोजन विभागातील एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस कार्यालयीन वेळेतच साजरा करण्यात आल्याने सुमारे पाऊन ते एक तास भर काम…

पाण्यावरून न.प. सभापती व कंत्राटदार वाद विकोपाला

जब्बार चीनी, वणी: नगर पालिकेचे जलपुर्ती सभापती नितीन चहानकर यांनी त्यांच्या विभागाच्या कंत्राटदाराची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केल्याने सभापती विरूद्ध ठेकेदार हा वाद विकोपाला जाईल असे दिसत आहे. विशेष म्हणजे या अगोदर दोन-तीन वेळा जलपुर्ती…

2 हजार अन्नधान्याच्या किटवरून राजकीय ‘किटकिट’

जब्बार चीनी, वणी: परिसरात अडकलेल्या मजुर व परिसरातील गरजूंना धान्याच्या कीट नगर पालिकेच्या माध्यमातून महसूल विभागाला सुपुर्द करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आली आहे. ही किट नगर पालिकेतर्फे तयार करण्यात…

गरजूंसाठी अन्नधान्याच्या 2 हजार किट महसूल विभागाकडे सुपुर्द

वणी बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये बुधवारी दिनांक 22 एप्रिल रोजी महसूल विभागाला जिवनावश्यक वस्तूंच्या 2 हजार किट सुपुर्द करण्यात आल्या. परिसरात इतर राज्यातील व बाहेर गावातील अनेक लोक अडकलेले आहेत. त्या सोबतच लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक…

वणीतील मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

जब्बार चीनी वणी: संपूर्ण जगात धुमाकूळ घालणा या जीवघेण्या कोरोना विषाणूला प्रतिबंध घालता यावा म्हणून संपूर्ण भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासन अंमलवजावणीसाठी पूर्ण ताकद लावत असताना , वणीतील नागरिक ही वाव गांभीर्याने घेतलेली…

उद्यापासून चिकन, मटन, फिश विक्रीला परवानगी

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र शासनाने काल शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात मांस विक्रीला परवानगी दिली. त्यानुसार कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत नगर पालिकेने मांस विक्रेत्यांना जत्रा मैदान येथे जागा उपलब्ध करून…