आपण सासूला कधी समजून घेतलं आहे काय?
बहुगुणी डेस्क, वणी: सासु-सुनेचं नातं हे नेहमीच चर्चेत असतं. नवरा असो की बायको असो, दोघांनाही शक्यतो सासू असते. ही भावनिक नात्यांची बांधीलकी फार गुंतागुंतीची तर कधी खूप सहज असते. 'सासू समजून घेताना' आनंदही होतो. तर बऱ्याचदा भावनिक घालमेलही…