Browsing Tag

nagar

झरी नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहराला घाणीचा विळखा

सुशील ओझा, झरी: संपूर्ण परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. झरी येथे सर्वच शासकीय कार्यालय कॉलेज, शाळा, बँक न्यायालय आहे. आठवड्यातून एकदा बाजार भरतो. बाजारात खेडेगावातील दुकानदार तर परिसरातील गावातील हजारोच्या संख्येने जनता खरेदी करीत येतात.…

आणि बाप्पांच्या विसर्जनसेवेत लागले वणी पोलीस प्रशासन

विवेक तोटेवार, वणी: पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाचे पालन करीत वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी गणेश विसर्जनासाठी विसर्जन रथाची व्यवस्था केली. विसर्जन रथासोबत तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. नगर परिषद व…

विविध संस्थांद्वारा गुणवंतांचा सत्कार

जब्बार चिनी, वणी: स्थानिक मित्रमंडळ, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, जैताई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार झाला. दहावी, बारावीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

एकता नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकतानगर परिसरात एका चिकनच्या दुकानात मंगळवारी 4 वाजताच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चिकन दुकानाशिवाय, इस्त्रीचं दुकान, खानावळ व झुणका भाकर दुकान जळून खाक झाले. पोलिसांना घटना समजताच त्यांनी…

नगर वाचनालयात वाचन प्रेरणादिनाचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर वाचनालय व राज्य मराठी भाषा विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून वाचनप्रेरणादिन दि.15 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे.…

ग्रंथ निर्मितीसाठी निर्धाराची आवश्यकता- विजयराव देशमुख

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रंथनिर्मितीचे काम अतिशय कठीण काम आहे. ग्रंथ निर्मितीची सुरुवात आपल्या मनात येणाऱ्या विचारांपासून होते. त्यानंतर या विचारांचं ग्रंथात रूपांतर करण्यासाठी निर्धाराची आवश्यकता असते. असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश…

आज सायंकाळी नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी : येथील नगर वाचनालयात रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन ग्रंथांचे प्रेक्षणीय प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन निवृत्त न्यायाधीश विजय देशमुख करणार असून अध्यक्षस्थानी…

माझे जगणेच माझी कविता झाली- इरफान शेख

बहुगुणी डेस्क, वणी: मी जे भोगले, जगलो ते माझ्या कवितेत उतरलं आहे. ज्यांनी ज्यांनी या कविता वाचल्या त्यांना हे जगणं, भोगण हे आपलं वाटलं म्हणून माझ्या कवितांना वलय मिळाले. माझे जगणेच माझी कविता झाली. त्यामुळे कवितेने माझे बोट धरून ठेवावे.…

‘आदर्श गुरू’ या विषयावर पार पडली वक्तृत्व स्पर्धा

सुरेंद्र इखारे, वणी: गुरू पौर्णिमा उत्सवा निमित्त संस्कार भारती समिती वणी, नगर वाचनालय, सागर झेप व किड्झ इंटरनॅशनल स्कूल तर्फे वणीतील नगर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धा आदर्श गुरु या विषयावर घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ या…

झरी नगरपंचायतीच्या विकासकामांचे भूमिपूजन की केवळ प्रसिद्धी !

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील हा आदिवासीबहूल तालुका आहे. अडीच वर्षांपूर्वी येथे नगर पंचायत आली. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. गावात आता सुधारणांचा आणि विकासकामांचा झंझावात वाढेल अशा अपेक्षा वाढल्यात. मात्र नुकतेच झालेले…