सलग दुसऱ्या आत्महत्येने मारेगाव तालुका हादरला
विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील आत्महत्येच्या बातमीची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा दुसरी आत्महत्या झाली. तालुक्यातील नवरगाव धरण येथील कपिल रवींद्र परचाके (26) याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तालुक्यातील या…