Browsing Tag

Navratra

यंदा जैताई नवरात्रात ‘हे’ होईल, ‘हे’ होणार नाही

जीतेंद्र कोठारी, वणी: यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैताई देवस्थानाच्या नवरात्रात काही गोष्टी होतील. काही गोष्टी होणारच नाही. साधेपणाने आणि आवश्यक त्या गोष्टींसह हे नवरात्र साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. जैताई मंदिरात…

भाविकांना सुरदेवीचे दर्शन झाले अधिक सोपे

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदेवी हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान. डोंगरावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी अवघड अशी वाट होती. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे ही वाट अधिकच बिकट झाली होती. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

गरजू, निराधार महिलांना साड्यांचे वाटप

विवेक तोटेवार, वणी: नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव. नवरात्रीत या आदिशक्तीचा सन्मान अनोख्या पद्धतीने करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून नवरात्रीत गरजू महिलांना नवीन साडी परिधान करण्यास मिळावी या उद्धेशाने मंदिरासमोरील निराधार महिलांना साडी…

नवरात्री उत्सवानिमित्य भाविकांना मोफत ऑटो सेवा

विवेक तोटेवार, वणी: नवरात्र या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने मंदिरात जातात. पण प्रत्येकांकडे वाहनाची सोय नसते. तर अनेक वृद्धांना मंदिरात जाणे शक्य कठिण होते. भाविकांना सणोत्सवाच्या काळात त्रास होऊ नये यासाठी वणीतील संकल्प मित्र मंडळ आणि…

श्री जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्रात ऋतुपर्ण रामदासींची कीर्तनसेवा

सुरेंद्र इखारे, वणी : "सामान्य व्यवहारात सुद्धा समोरच्या वस्तूचा भाव पाहिल्याशिवाय आपण त्या वस्तूच्या जवळ जात नाही, मग आपल्या अंतरंगी भाव नसेल तर भगवान आपल्याजवळ येतीलच कसे? साधनेत भावाचा अभाव असेल तर भगवंतांचा प्रभाव प्रत्ययाला येतच नाही"…

कायरच्या चण्डिका माता हेमाडपंथी मंदिरात नवरात्रौत्सव आरंभ

सुरेन्द्र इखारे, वणी: येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायर गावात प्राचीन हेमाडपंथी महिषासुर मर्दिनी माँ चण्डिका मंदिर आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा इथे सुरेख मिलाफ आहे. त्यामुळे नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला भाविकांची झुंबड उडते. फार…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक

सुशील ओझा, झरी: दुर्गाउत्सवा निमित्त पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धंनजय जगदाळे व पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत परिसरातील सर्व दुर्गा व शारदा मंडळाचे पदाधिकारी ,पोलीस पाटील व शांतता…

जामनीमध्ये नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

सुशील ओझा, झरी: तालुक्यतील जामनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश म्याकलवार परिवार महांकाली मंदिरात नवरात्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षीही ही परंपरा कायम आहे. जामनीमध्ये १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम तसेच…

जैताई नवरात्रात 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम

सागर मुने, वणी: येथील जैताई मंदिराच्या दि. 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होत असलेल्या नवरात्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वर आले जुळूनी ' हा त्यांनी…