Browsing Tag

Nidhan warta

ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा सेवा निवृत्त शिक्षक अण्णाजी पंढरीनाथ कचाटे (73) यांचे आज 11 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी 7.30 वाजता मेघे सावंगी (वर्धा) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 ते 12…

समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: सुभाष चौक येथील रहिवाशी  समाजसेवक गणेश विठ्ठल सुंकुरवार (54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान आज दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वणी येथील सुप्रसिद्ध…

निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे अल्पशा आजारांने निधन

जितेंद्र कोठारी, वणी:  बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणीतुन ओतप्रोत येथील कट्टर शिवसैनिक व धडाडीचे कार्यकर्ता सुभाष किसन ताजने (49) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. आदीलाबाद (तेलंगणा) येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांनी शेवटचे…

सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे माजी सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शेख कादर शेख रहेमान (71) यांचे रात्री 1.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. कादर यांचे कादर सायकल स्टोअर्स नावाचे सायकल स्टोअर्स आहे. ते सामाजिक…

पिंपरी येथील विश्वासराव मोकाशी यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील विश्वासराव मारोतराव मोकाशी यांचे दि. 21 रविवारी पहाटे बैतुल मध्यप्रदेश येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. ते आयुध निर्माण फॅक्टरी चांदा (भद्रावती) येथील…

सेवानिवृत्त शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: विवेकानंद विद्यालय कायर येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे आज शुक्रवारी दिनांक 12 फेब्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान हदयविकाराच्या धक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 60 वर्षांचे…

शिक्षक प्रवीण पावडे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील आदर्श विद्यालयाचे शिक्षक प्रवीण लटारी पावडे (52) यांचे दि. 14 सोमवारी सकाळी यवतमाळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शहरातील मंगलम पार्क येथे ते…

ऍड नितीन तिर्थगिरीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील रहिवासी व तालुक्यातील सुपरिचित वकील नितीन चक्रधर तिर्थगिरीकर यांचे निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र गेल्या…

बोरगाव येथील मारोतराव धांडे यांचे निधन

विलास ताजने, वणी:  वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील प्रगतिशील शेतकरी मारोतराव धांडे यांचे दि.२८ बुधवारी सायंकाळी नागपूर येथे उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पोलीस पाटील या पदावर त्यांनी अठ्ठावीस वर्ष  काम…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!