Browsing Tag

Panchayat Samiti Wani

Exclusive: शिक्षणाच्या आयचा घो ! जेव्हा चक्क गुरूजीच मारतात शाळेला दांडी…

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भुरकी येथील द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांनी चक्क शाळेला दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना दोन वाजेपर्यत वाट बघावी लागली. मुलं शाळेत वाट बघत होते पण दोनही शिक्षक शाळेत आलेच नाही. परिणामी…

वणी तालुक्यात पायाभूत चाचणीचा उडाला बोजवारा

विलास ताजने, वणी: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र या पायाभूत चाचण्याचा ढिसाळ नियोजनामुळे पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र वणी…

‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट… अखेर नवेगाव शाळेचा अहवाल शिक्षणाधिका-यांकडे सादर

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर केंद्राअंतर्गत येणा-या नवेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक नेमण्यात आले होते. या संदर्भात 'दोन गुरू एक चेला' ही बातमी वणी बहुगुणीनं दिली होती. अखेर वणी बहुगुणीचा इम्पॅक्ट दिसला आणि याची…

शिक्षकांच्या मागणीसाठी भरवली बिडीओंच्या कक्षातच शाळा

वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या ढाकोरी येथील वर्ग 1 ते 8च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क गटविकास अधिका-याच्या कक्षातच ठिय्या मांडून आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर 10 तारखेला चर्चा करून शिक्षक देण्याचं…