Browsing Tag

Panchayat Samiti

शासकीय निधीचा गैरवापर बंद करून विकास कामे करा

जितेंद्र कोठारी, वणी : ग्राम पंचायतीला शासनाकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर थांबवून गावाच्या समस्यांकडे लक्ष द्या. असा आशयाचे निवेदन राजूर (कॉलरी) ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच प्रणिता मो. असलम यांनी ग्राम पंचायत सरपंच विद्या पेरकावार व…

पंचायत समिती कार्यालयाला भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: पंचायत समितीच्या कार्यालयाला आज रात्री 8.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवून आटोक्यात आणली…

झरी पंचायत समितीत ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम पार

सुशील ओझा, झरी: झरी येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत 'आमचं गाव, आमचा विकास' कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद, पंचायत विभाग यवतमाळ व…

अडेगाव ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

सुशील ओझा, झरी: तालुक्याल अडेगाव येथील ग्रामपंच्यायत कार्यालयात विविध कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार महिला सदस्यांनी केली असून दोषींवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील अडेगाव येथील महिला ग्रामपंचायत सदस्या वर्षां…

खोट्या सह्या करून पंचायत समितीच्या पैशांची उचल

विवेक तोटेवार, वणी: पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या अहेरी ग्रामपंचायतीमध्ये प्रशांत कवडू बोर्डे यांनी व त्याच्या एका साथीदाराने सरपंच सचिव व गटविकास अधिकारी यांच्या खोट्या सह्या आणि शिक्के मारून जवळपास 18 लाख रुपये उचलल्याची धक्कादायक…

गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत…

साखरा (कोलगाव) गावातील समस्या दुर्लक्षित

विलास ताजने, मेंढोली: पैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या साखरा(कोलगाव) गावात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. म्हणून दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या समस्या…

झरी तालुक्यात उडाला शिक्षणाचा बोजवारा

सुशील ओझा, झरी: शिक्षणाचा गाजावाजा करणाऱ्या शिक्षण विभाग अंतर्गत झरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ६२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. परंतु शाळांना अजूनही शिक्षक मिळाले…

संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकल्याची घटना मंगळवारी घडली. तेजापूर येथील जिल्हा परिषदेचा शाळेत एक ते सात पर्यंत तुकड्या आहेत. मात्र या सात वर्गासाठी केेवळ…

वणी पंचायत समिती तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त समता दिंडी काढून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावरून निघालेल्या…