Browsing Tag

Panchayat Samiti

Exclusive: दोन गुरू एक चेला, शिक्षणाचा अजब झमेला

रवि ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथील शाळेत वर्ग १ते ५ मध्ये फक्त एकच विद्यार्थी असून त्यांना शिकवण्यासाठी तब्बल दोन शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसंच या ५ वर्गात एकटा असलेला विद्यार्थी…

नगरपालिका हद्दीचा संदर्भ देत बीडीओंचा विकास कामांना आळा

वणी: वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग वणी नगरपालिकेत समाविष्ट होणार आहे. या संबंधीचं पत्र संबंधीत विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र जो भाग नगरपालिका हद्दीत नाही असा भाग पालिकेत समाविष्ट असल्याचं पत्र गटविकास…

वेकोलिकडून अहेरी जिल्हा परिषद शाळा मोबदल्यापासून वंचित

वणी: वणी तालुक्यातील वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणा-या अहेरी येथील ग्रामस्थांना त्यांच्या शेती, घरे, स्थावर मालमत्तेचा गोषवारा घेवून वेकोलिने मोबदला दिलाय, त्यांचं पुनर्वसन केलं आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत, जागा असतांना…

कोसारा येथील महिलेचे सरपंच पद रद्द

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील सरपंचाचं सरपंच पद रद्द करण्यात आलंं आहे. अतिक्रमण करून शेती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हा परिषद यवतमाळनं या प्रकरणाची दखल घेऊन ही…

अबब…!  अहेरी येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क बंद 

रवी ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या अहेरी या वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणारी शाळा चक्क बंद पडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळा बंद पडली असून शाळेतील रेकार्ड अद्याप पंचायत समितीमध्ये नसल्याची माहिती ही समोर आली…

वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला लागली घरघर

रवी ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती शिक्षण विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोव-यात असतो. सध्या या पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांचा पत्ताच नाही. परिणामी ग्रामीण भागातील शाळा व तिथं शिकवणा-या शिक्षकांचे…