पाटण येथे शेतकऱ्याच्या घराला आग
रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकरी विलास राजरेड्डी कोकटवार यांच्या घराला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. प्राप्त महितीनुसार ९ जानेवारी ला गाढ झोपेत असताना रात्री २ ते २.३० वा दरम्यान शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागली.…