Browsing Tag

Patan

पाटण ठाणेदाराला वरिष्ठ अधिकारी व राजकीय लोकांचे पाठबळ

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्री, वरली मटका, जनावर तस्करी व अवैध प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे उघड होऊनही ठाणेदारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याचे बोलले जात आहे.…

पाटण येथे पेसा अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा

सुशील ओझा, झरी: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्यातील पेसा गावस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती झरी तर्फे २६ ते २८ मार्च २०१८ ला पाटण येथे कार्यशाळा घेण्यात आली. बालाजी मंदिराच्या भवनात ही तीन दिवशीय कार्यशाळा…

पकडलेली दारू पोलिसांनी परस्पर सोडली

झरी(सुशील ओझा): तालुक्यातील वठोली गावातुन तेलंगांणातील सांगळी गावात ऑटोने जाणारी देशी दारू तर पकडली मात्र ही दारू परस्पर सोडल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार्यवाही होत असताना गावातील अनेकांनी पाहिले. त्यामुळे पाटण पोलिसांच्या…

रविवारी पाटण येथे आडव्या व उभ्या बाटलीसाठी मतदान

झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण येथे जिल्हा परिषद शाळेत ११ मार्च रविवारला उभ्या व आडव्या बाटलीसाठी मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. मतदाना नंतर लगेच सायंकाळी सहा वाजता मतमोजणी…

उभी बाटली जिंकली, अखेर नारीशक्तीचा पराभव

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील पाटण येथे आडवी बाटली व उभी बाटली करिता मतदान घेण्यात आले. यात उभी बाटली जिंकली. त्यामुळे महिलांचे दारूबंदीगावाचे स्वप्न भंगले आहे. राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे व मतदानासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल…

पाटण येथे शेतकऱ्याच्या घराला आग

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकरी विलास राजरेड्डी कोकटवार यांच्या घराला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. प्राप्त महितीनुसार ९ जानेवारी ला गाढ झोपेत असताना रात्री २ ते २.३० वा दरम्यान शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागली.…

गोवंश तस्करीचे जनावर अजूनही पोलिसांच्या ताब्यात

रफिक कनोजे, मुकूटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुलाजवळ वन विभागाच्या चेकपोस्टवर २९ ऑक्टोबर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडण्यात आले होते. नागपूर येथील एका ट्रक…

पाटण पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुला जवळील वन विभागाच्या चेकपोस्टवर आदिलाबाद रोडवर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडले. फय्याज अहेमद मुबारक अली…

स्ट्रीट लाइट घोटाळा, अडीच लाखांचा गैरव्यवहार

रफीक कनोजे झरी: पाटण ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर १५० एलईडी बल्ब केले. ह्या मध्ये दोन ते अडीच लाखांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बोनगिरवार यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी गटविकास…