विद्यार्थ्यांच्या हाती जणू हरवलेला ‘जादुई चिरागच’ लागला….
बहुगुणी डेस्क, वणी: स्मार्टफोन आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी तर तो 'जादुई चिरागच' आहे. अभ्यासापासून अनेक महत्त्वाचे फॉर्म भरण्यापर्यंतची विविध कामे यावर विद्यार्थी करतात. जर हा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर…