Browsing Tag

problems

आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.…

विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा

जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक…

पुलांच्या कामाजवळ असलेल्या वळणरस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालक त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ते पाटण बोरी राज्यमार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्ता दुरुस्तीसह 17 पुलांचे कामसुद्धा सुरू आहे. पुलांच्या कामाकरिता रस्ता फोडून पुलाचे काम सुरू आहे. मार्गावरील वाहने जाण्याकरिता बाजूने खोदून…

बोपापूर ग्रामपंचायत बनली विविध समस्यांचे माहेरघर

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील बोपापूर गाव ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. ग्रामपंचायती अंतर्गत 14 व्या वित्त आयोगांतर्गत गावातील सांडपाणी जाण्याकरिता नाली बांधकामे करण्यास सुरुवात झाली. परंतु अर्धवट नाली…

बंडा येथील शेतकऱ्याने केले विष प्राशन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बंडा (वरझडी) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्याची घटना दि 8 मंगळवारी सायंकाळी घडली. त्याच्यावर वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विठ्ठल अर्जुन गौरकार (52) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे…

परसोडा कोवीड 19 सेन्टरवर रुग्णांची गैरसोय..

विवेक तोटेवार, वणी: परसोडा येथील कोवीड- 19 सेंटरवर असलेल्या रुग्णांना घाण, कचरा आणि दुर्गंधीत राहावे लागत आहे. त्यामुळे नवीच समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना आपला वेळ कसा काढावा व केंद्रात कसे रहावे असा प्रश्‍न निमाण झाला. यावर…