Browsing Tag

Public

नव्या मोबाईल टॉवरला छोरियावासियांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गणेशपूर या गावात छोरिया ले-आऊट आहे. तेथे नव्याने होत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. टॉवरपासून होणाऱ्या दुष्परिणामां जाणीव ठेवून टॉवरचे काम बंद करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत करावी

सुशील ओझा, झरी: असमानी आणि सुलतानी संकंटांनी ग्रस्त शेतकरी नि नागरिकांना शासनाने मदत करावी. यांसह अनेक विषयांवर पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी तहसीलदार गिरीश जोशी ह्यांचाशी चर्चा केली. तालुक्यातील बिटीच्या कपाशीवर…

खाणीतील कोळसा वाहतूक दोन तास ठप्प

अमोल पानघाटे साखरा (कोलगाव): खाणीतील कोळसा वाहतुकीच्या धुळीने आणि प्रदुषणाने साखरावासी त्रस्त झाले. शेवटी नागरिकांनी खाणीतील कोळसा वाहतूकच दोन तास ठप्प केली. वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पैंनगंगा, मुंगोली खुल्या कोळसा खाणी आहेत. या…

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता…

तेजापूर येथे खुलेआम अवैध दारूविक्री जोमात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर इथे खुलेआम अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याकडे पोलीसविभागाचे दुर्लक्ष असल्याचे बाेलले जात आहे. तेजापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून दोन अवैध दारू विक्री…

गुन्हेगारीच्या विळख्यात कोंडतोय मारेगावचा श्वास

जोतिबा पोटे, मारेगावः दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत चालल्या. या गुन्हेगारीच्या विळख्यात शहरातील सामान्यजनाचां श्वास कोंडत आहे. त्यामुळे इथले अवेैध व्यवसाय बंद व्हावेत आणि उपाययोजना व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…

मुकुटबन येथे कोळसा खाणीवर जनसुनावणी

सुशील ओझा, झरी: पर्यावरण प्रदूषण नियंत्रक मंडळ चंद्रपूर व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मांगली-मार्की गटातील बी एस ईस्पात कोळसा खदानीची जनसुनावणी ३ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता मुकुटबन येथे घेण्यात आली. या सुनावणीकरिता होते.. जनसुनावणीला अप्पर…