संभाजी ब्रिगेड पक्षाचा सौरभ खेडेकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा २६ मे रोजी
ब्युरो, मारेगाव: संभाजी ब्रिगेड, जिल्हा यवतमाळ (पूर्व)च्या वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि.२६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता, स्थानिक वसंत जिनिंग हॉल येथे आयोजित करण्यात येत आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश…