Browsing Tag

Rajur

केवळ स्वातंत्र्यच नव्हे तर अधिकार व शोषणाविरोधात शहीद भगतसिंगांचा लढा- कुमार मोहरमपुरी

बहुगुणी डेस्क, वणी: शहिद भगतसिंग यांचा इंग्रजांविरुद्धा लढा केवळ स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. तर तो या देशातील शोषणाविरोधातही होता. जनतेचे मूलभूत अधिकार त्यांना मिळाले पाहिजे. जनतेला त्याचे हक्क प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन त्याला…

राजूर येथे शहीद भगतसिंग जयंती साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महान क्रांतीकारी, शहीद ए आझम भगतसिंग ह्यांची जयंती दिनांक २८ सप्टेंबरला राजूर येथील शहीद भगतसिंग चौकात साजरी करण्यात आली. शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा प्रतिमेला गावातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट…

खळबळजनक- अल्पवयीन मुलीवर गॅन्ग रेप, आरोपी नराधम गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी घुग्गुस रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी राजूर कॉलरी येथील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पीडिता (16) ही एका…

राजूर येथे मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय घोडाम (42) असे मृतकाचे नाव आहे. विजय हा कॉलरी येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहत होता. तो मिस्त्रीकाम करायचा,…

असं काय झालं? की थेट तलवारीनेच हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शीघ्रकोप माणसाला कोणत्याही स्तरावर नेऊ शकतो. अशावेळी त्याच्या हातून काहीही होऊ शकतं. हा प्रत्यय शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे आला‌. त्या दोन युवकांमध्ये कुठलातरी जुनाच वाद होता‌. याच वादातून एका 24…

सोशल मीडियावर हिरोपंती करणे पडले महागात

विवेक तोटेवार, वणी: राजूर (इजारा) येथील युवकाला तलवारीसह फोटो टाकून हिरोगिरी करणे चांगलेच महागात पडले. त्याने तलवारीसह फोटो सोशल मीडियात पोस्ट केला होता. याची माहिती मिळताच शनिवार 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक…

शेतातील बंड्यातील कापसावर चोरट्यांचा डल्ला, 25 क्विंटल कापसाची चोरी

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या कापसाला भाव नसल्याने अनेक शेतक-यांनी कापूस बंड्यात साठवून ठेवला आहे. मात्र अशा कापसावर आता चोरट्यांनी नजर गेली आहे. चोरट्यांनी तब्बल 25 क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना राजूर शिवारात घडली आहे. या प्रकरणी वणी पोलीस…

दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून कार्यक्रम पाहायला गेलेली एक अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. तालुक्यातील राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 13 वर्ष 1 महिन्याची असून ती…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले: राजूर येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: राजूर कॉलरी येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सोमवार 9 ऑक्टोबर रोजी घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. तिला कुणीतरी अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलिसात तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुलीचे वडील हे…

15 वर्षीय मुलीस पळवून नेणा-या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणा-या तरुणास दुर्गापूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केली. तर बालिकाला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. गुलाम रजब अली (22) रा. राजूर ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या…