Browsing Tag

Rajur

अखेर राजूर येथील बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला राजूर कॉलरी येथील सम्यक तारक वाघमारे या युवकाचा वर्धा नदीत मृतदेह आढळून आला. भद्रावती तालुक्यातील तेलवासा पुलाजवळ वर्धा नदीच्या पात्रात सकाळी 9 वाजताच्या सुमारास सम्यकचा मृतदेह…

अखेर बेपत्ता असलेल्या राजेंद्रचाही मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश मधूकर देठे (42) राजेंद्र उर्फ बालू नामदेव उईके (41) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून सोमवारी रात्री वाहून गेले होते. यातील सतीशचा सकाळी मृतदेह आढळला…

लग्नासाठी गेले पनवेल, चोरट्यांचे झाले ऑल ईज वेल….

विवेक तोटेवार, वणी: मुलीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असलेल्या एका कुटुंबीयांच्या घरी घरफोडी झाली. राजूर येथे गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचे सोने, चांदी व रोख रक्कम पळवली आहे.…

राजूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दुष्परिणाम रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत वेळेचं बंधन साधत लॉकडाऊन लावले. कोरोना रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवणे अती महत्त्वाचे आहे. गर्दी करणे कोरोना…

कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: सोयरीक जोडण्याचा वादावरून दोन कुटुंबात मारहाण झाली. या झटापटीत शस्त्राने वार झाल्याने 1 व्यक्ती तर भांडण सोडवण्यास मध्ये पडलेला 1 व्यक्ती जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान राजूर येथे घडली. याबाबत…

ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर येथे दोन चिकन व्यावसायिकांमध्ये ग्राहकांवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही व्यावसायिकांनी एकमेकांवर कोंबडी कापायचा सत्तूर घेऊन चालून आले. यात एक जण जखमी झाला आहे. तर दुस-या व्यावसायिकालाही…

घरचे गेले कामानिमित्त बाहेर, मुलीने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे एका अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. कु. खुशी इंदल केवट (13) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. मृत मुलीचे वडील इंदल रामसजीवन केवट (52)…

अल्पवयीन मुलगी रात्रभर घरीच आली नाही…

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी घडली. सदर प्रकरणातील हा आरोपी देखील एका विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) असून तो राजूर कॉलरी येथील…

चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून राजूर कॉलरी येथील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अमोल आनंद इंगोले (30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळपासून अमोल घरून निघाला…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, युवक जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस राज्यमार्गावर मंदर गावाजवळ एका ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना आज गुरुवारी दिनांक 31 डिसें. रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली. दिनेश शंकर कंडे…