Browsing Tag

Rajur

रस्त्याने जाणा-या महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेचा 18 ऑक्टोबर रविवारी सायंकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका इसमाने विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.…

राजूर गावासाठी कचराकुंडी नि घंटागाडींची मागणी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर गावात कचऱ्याचे ढिगारे मोठया प्रमाणात दिसून येत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व घरगुती कचऱ्याचे नियोजन करण्याकरिता गावात 50 कचराकुंडी व घंटागाडीची व्यवस्था करावी. अशाप्रकारचे निवेदन गावातील अजय…

राजूर फाटा ते राजूर रस्त्याची दुरवस्था

जब्बार चीनी, वणी: शहरालगत असलेल्या राजुर फाट्या पासून राजूर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यात माती व मुरून भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्यावरची माती आणि मुरूम वाहून गेल्याने…

राजूर येथे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर गावात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. स्वयंसेविका म्हणून गावातीलच महिलांतर्फे येथील नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना…

ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक सुनील कोमलवार यांचं निधन

जब्बार चीनी, वणी: राजूर येथील रहिवाशी असलेले व परिसरात कराटे मास्टर म्हणून प्रसिद्ध असणारे सुनील कोमलवार यांचे यवतमाळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात ते यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र…

गो ग्रीन क्लबतर्फे वृक्षारोपण व ग्रंथायलाचे उद्घाटन सोहळा

नागेश रायपुरे, मारेगाव: क्रांतिदिन व जागतिक आदिवासीदिनी गो ग्रीन क्लबचे अध्यक्ष संजय चचाने यांच्या पुढाकारात वृक्षारोपण झाले. कुरेशी ले आउटयेथील देवस्थान परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा झाला. तसेच सुसज्ज अशा स्पर्धापरीक्षा…

प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरला सॅनिटीझर मशीन भेट

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सध्या सर्वोत्तपरी कार्यरत आहे. यात आपले सुद्धा काही योगदान म्हणून बहुजन समाज पार्टी तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली. सोमवारी 20 जुलै रोजी…

राजूर कॉलरी येथे दुकानाला भीषण आग

विवेक तोटेवार, वणी: वणीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर कॉलरी येथील बुद्धविहारासमोरील दुकानाला आग लागली. या आगीत सहा दुकान जळून भस्मसात झाले. आज दुपारी 3 दरम्यानची ही घटना आहे. डीपीवरील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. ही…

राजूरमध्ये 250 लोकांना मास्क वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने वारंवार हात धुण्याचे व तोंडावर मास्क लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गावातील लोकांना राजूर येथील न्यू प्रतिभा कोचिंग क्लासेसतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील 250…

राजूर ईजारा येथील रास्त भाव दुकानावर प्रशासनाची धाड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील अधिकृत रास्त भाव दुकानात अन्न व पुरवठा विभागाने धाड टाकून कारवाई केली. या दुकानात गहू व तांदूळ हा शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा अधिक दराने धान्य विकणे व शासनाने ठरवून दिल्यापेक्षा कमी…