Browsing Tag

Rajur

राजूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बहुगुणी डेस्क, वणी: मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी तर्फे आज राजूर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राजूर येथील 100 गरजू कुटुंबांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, हळद, साबण यांचे वितरण करण्यात आले. मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई.…

राजूर ग्रामपंचायतीवर धडकल्या महिला

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने असल्याने इथे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या मजुरांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. मजुरांना अन्न धान्य देण्याची मागणी बिरसा मुंडा येथील रहिवाशांनी केली…

राजूर येथे अवैध मटका व्यवसाय जोमात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर या ठिकाणी अवैध समजला जाणारा मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. पोलीस प्रशासन याबाबत मूग गिळून बसले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन मटका व्यवसाय शंभर टक्के बंद झाल्याचा दावा करीत आहेत. मात्र दुसरीकडे  राजरोजपणे…

अवैध कोंबडी कटाई विरोधात राजूर कॉ. येथे आमरण उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी येथे अवैधरित्या थाटलेल्या कोंबडी कटाईच्या दुकानांमुळे दुर्गंधी पसरली असून त्याबाबत चार महिन्यांआधी ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतेही कार्यवाही न झाल्याने प्रवीण शेंडे यांनी…

राजूर येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉ. येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात या निमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या…

सावित्रीबाई फुलेंमुळेच शिक्षण व्यवस्थेला दिशा मिळाली: मोहरमपुरी

बहुगुणी डेस्क, वणी:  ज्या धर्मामध्ये स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण देणे पाप समजले जायचे. ती व्यवस्था उद्ध्वस्त करून फुले दाम्पत्यांनी स्त्रियांना व शूद्र समजल्या जात असलेल्यांना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली. त्यांनी हजारो वर्षांच्या…

राजूर येथे विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर येथील सबस्टेशनवर वीज बंद करण्यासाठी गेलेल्या एका लाईनमनचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 7.15 मिनिटांनी घडली. घटना लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने ही माहिती  अभियंता

राजूर कॉ. येथे महामानवास अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी इथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहीद भगतसिंग चौकात घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजूर विकास संघर्ष

रुग्णच रुग्ण चोहीकडे, गं बाई डॉक्टर गेले कुणीकडे…

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एका आठवड्यापासून डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या राजूर वासियांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याआधी दोन महिने राजूर येथील…

अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण; आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी: शाळकरी मुलगी घरी न परतल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. वणीत मंगळवारी 31 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान ही  घटना घडली. सदर मुलगी जनता शाळेत 10 व्या वर्गात…