Browsing Tag

Raktdan

मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.

सुशील ओझा, झरी: कुणी रक्त देता का रक्त? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेलावतं. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागतं. रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा,…

युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळवळ

सुशील ओझा, झरी: गरजू व्यक्तींना रक्तदान करणे आधुनिक आरोग्य देखभाल प्रणालीमध्ये मानवतेच्या महत्वपूर्ण भाग बनला आहे. स्वैच्छिक रक्तदान कोणत्याही मनुष्यासाठी वास्तविक मानवता आहे. कारण रक्तदान अनेक जिवांना वाचवू शकतो. हे लक्षात घेऊन…

वणीत शासकीय रक्तपेढी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेकांना रक्ताची चणचण भासत आहे. वणी परिसरात मोठ्या संख्येने सिकलसेलचे रुग्ण आहेत. परिसरातील रक्तदान शिबिरात शेकडो बॅग रक्त संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेढीला जाते. अशासकीय रक्तपेढीतुन…

प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडेंचा राजस्थानमध्ये सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांना राजस्थान येथे आयोजित ह्युमन सोशल फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. रक्त हे मानवी जीवनातील मूल्यवान घटक आहे. रक्तदानामुळे…