Browsing Tag

Rangna

रांगण्याजवळ ऑटो पलटी, एक प्रवासी ठार

विवेक तोटेवार, वणी: रांगणा-नांदेपेरा रोडवर ऑटो पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर चार विद्यार्धी किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ऑटो चालक शंकर पारटकर हा सेलू येथील रहिवासी आहे. तो सेलू ते वणी असा…

टॉवर उभारणीच्या कामात शेतक-याचे दीड लाखांचे नुकसान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: टॉवर उभारणीचे काम करताना रांगणा (भुरकी) शिवारातील एका शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या कर्मचा-यांनी टॉवरचे काम करताना शेतातील कम्पाउंडचे सिमेन्टचे खांब तोडले तसेच शेतातील अनेक शेतीपयोगी वस्तूंची नासधुस केली,…

सावधान… धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, गावक-यांना केले स्थानांतरीत

जितेंद्र कोठारी, वणी: अपर वर्धा प्रकल्प मोर्शी. निम्न वर्धा प्रकल्प, धनोडी (आर्वी), बेंबळा प्रकल्प बाभूळगाव या धरणातून वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे वर्धा नदीची पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे…

पुरामुळे रांगणा गावाजवळील पूल वाहून गेला

जितेंद्र कोठारी, वणी: पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील रांगणा गावाजवळील गायकवाडी नाल्यावरील पुल कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लवकरात लवकर पुलाचे काम करावे अन्यथा मोठे आंदोलन…

अवैध रेती साठ्याच्या राखणीसाठी कुत्र्यांचा पहारा

विवेक तोटेवार, वणी: अद्यापही तालुक्यातील रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. याचाच फायदा घेत रेती तस्कर भुरकी येथून रेती चोरून ते एका रेती तस्कराच्या शेतात साठवणूक करून ठेवत असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अवैध रेतीसाठा लक्षात येऊ नये…

रांगणा रेतीघाटावर एलसीबीची धाड, 5 आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वर्धानदीवर असलेल्या रांगणा गावाच्या रेतीघाटावर छापा मारून रेती भरलेले दोन ट्रॅक्टर व एक स्विफ्ट कार जप्त केली. पथकाने…

पुरात वाहून जाणा-या तरुणाला लोकांनी वाचवले

बहुगुणी डेस्क: गेल्या चार दिवसांआधी पेटूर येथील पुलावरून एक तरुण वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला चार दिवसही लोटत नाही तर पु्न्हा अशीच एक घटना समोर आली. मात्र यात लोकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला. ही घटना…

धक्कादायक ! शेतकरी सन्मान योजनेच्या यंत्रणेत नायगाव सोसायटी बेपत्ता

रवी ढुमणे, वणी: राज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाली नायगाव सोसायटीचे नाव यंत्रणेत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 13 गाव मिळून ही सोसायटी तयार झाली आहे. या…