पालकमंत्री शेतशिवार योजनेंतर्गत पांदणरस्त्यांची कामे त्वरित करा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं गाव म्हणून अडेगावला गणले जाते. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. परंतु एवढ्या मोठ्या गावात विविध ठिकाणच्या पांदणरस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
अनेक…