Browsing Tag

Result

47 कोटीच्या टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा संशय

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील चारगाव, शिरपूर, कळमना ते चंद्रपूर जिल्हा सीमेपर्यंत 47 कोटींची रस्ता बांधकाम निविदा नागपूर हायकोर्टाने रद्द केली आहे. निविदा प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार व निविदा अटींचे पालन न झाल्यामुळे…

दरोडेखोरास सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव: दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव ए.डी.वामन यांनी आरोपी दत्ता सुरेश लिंगरवार (30) रा. सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास एक वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा दी.3/10/2020 रोजी सुनावली…

विनयभंग प्रकरणी एकास शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव : पोलिस स्टेशन मारेगाव हद्दीत येत असलेल्या एका महीलेचा येथीलच एका इसमाने विनयभंग केला होता. या घटनेची तक्रार मारेगाव पोलिसांत केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.सबळ पुराव्यामुळे सुनावणीत मारेगाव…

इंग्लिश-विंग्लिशमध्ये का मिळालेत इतक्या विद्यार्थ्यांना ‘झिरो’

विवेक तोटेवार, वणी: येथील लोकमान्य टिळक महाविद्याल हे संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या अंतर्गत येते. येथील वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाचा निकाल 25 जुलै रोजी लागला. यात 53 विद्यार्थी नापास झालेत. त्यातच 30 विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात शून्य…

मारेगाव तालुक्यात निशांत चव्हाण, झरी तालुक्यात एंजल पुनवटकर अव्वल

ज्योतिबा पोटे, सुशील ओझा: यंदा मारेगाव आणि झरी या दोन्ही तालुक्याचा निकाल घसरला आहे. दहावीच्या परीक्षेत मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल ५३.७०% लागला आहे. मारेगाव तालुक्यात विद्यानिकेत इंग्लिश मिडयम स्कुलच्या निशांत चव्हाणने ८८.४०% गुण घेऊन…

“अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व राखले वाघाने”

विलास ताजने, वणी : अख्या देशात भाजपची विजयी घोडदौड सुरू असताना मात्र 'चंद्रपूर वणी आर्णी' मतदारसंघाची जागा काँग्रेसने खेचून आणली. नव्हे तर अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व वाघाने राखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धानोरकरांनी हा विजय…