Browsing Tag

Road Problem

राजूर फाटा ते राजूर रस्त्याची दुरवस्था

जब्बार चीनी, वणी: शहरालगत असलेल्या राजुर फाट्या पासून राजूर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यात माती व मुरून भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्यावरची माती आणि मुरूम वाहून गेल्याने…

वनोजा-दांडगाव रस्त्याची जड वाहतुकीने दुरवस्था

वणी(रवि ढुमणे): वणी उपविभागातील वनोजा-दांडगाव रस्त्याची वाळू भरलेल्या अवजड वाहतुकीने पूर्णतः दुरवस्था झाली आहे. सोबतच वनोजा रस्त्याची डागडुजी करण्याचे कामही सुरू आहे. मात्र खड्डे बुजविणे चालू असताना ते उखडत आहे. त्यामुळे सदर कामाचा…

स्वागतद्वारामुळे चांगल्या रस्त्यांना पडत आहे खड्डे

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात आता स्वागत द्वार उभारणे नित्याचेच होऊन बसले आहे. कोणत्याही धर्माचा उत्सव असो किंवा एखादा कार्यक्रम त्यासाठी रस्त्यामध्ये स्वागतद्वार उभारले जाते. स्वागरद्वार उभारताना रस्त्याला फोडून त्या ठिकाणी लाकडी फाटे…

घोन्सा ते झरी रस्त्याची दुरवस्था

गिरीश कुबडे, वणी: झरी गाव तालुका ठिकाण असुन झरीला जाण्यासाठी जो रस्ता आहे. त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुपवस्था झालीये. हा रस्ता आधीच अरुंद आहे त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहणाला जायला अडथळा…

चिंचाळा-पाथरी रस्त्याची दुरवस्था

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून चार किमीअंतरावर असलेला चिंचाळा-पाथरी रोडची गेल्या वीस वर्षांपासून दुरस्ती न झाल्यानं या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे कायम पाठ फिरवल्यानं लोकांना त्रास सहन…

अडेगावच्या रस्त्यांची दुरावस्था कायम

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील खडकी ते अडेगाव रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने नेहमीच कानडोळा केला आहे. मात्र यंदा पावसाळ्याच्या दिवसात सदर मार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहेत.…

प्रगती नगर झालं अधोगती नगर, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे

वणी: शहरातील प्रगती नगर, जैन लेआऊट या भागात सध्या पावसाच्या पाण्यानं जागोजागी डबके साचले आहे. सोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालं आहे. यासंबंधी जैन ले आऊट आणि प्रगती नगरच्या रहिवाशांनी…