भाऊ… रेतीच्या गाड्या थांबवा ! साहेब दौऱ्यावर आहे
जितेंद्र कोठारी, वणी:
दिवस: सर्वसाधारण.... वेळ: सकाळी 11 वाजता...
एका रेती व्यावसायिकांच्या मोबाईलचा फोन अचानक खणखणतो.... रेतीवाले भाऊ फोन रिसिव्ह करतात.... पुढून आवाज येतो...
''गाड्या कुठे आहे ?''
इकडून उत्तर मिळते, ''घाटातून निघत…