Browsing Tag

Sand Mafia

महसूल विभागाची आणखी दोन हायवावर कार्यवाही

विवेक तोटेवार, वणी: 27 मार्च बुधवार महसूल विभागाद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. या धडस्त्रात संशयास्पद 7 ट्रॅक्टर व एक हायवा असे एकूण आठ वाहन पकडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता दोन रेती वाहतूक करणारे हायवा…

तीन महिन्यात 70 रेती तस्करांवर कारवाई

सुशील ओझा, झरी: पैनगंगा नदीपात्रासह हर्रास न झालेल्या रेतीघाटातून खुलेआम रेती तस्करी करणा-या 70 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यात अवैधपणे रेतीची वाहतूक करणारे ३५ ट्रॅक्टर जप्त केले असून, एका कंपनीकडून १ लाख रुपये दंड वसूल केला आहे.…

रेती तस्करी करणारे चार ट्रक जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून तेलंगणात वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केले आहे. सुमारे १४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. . पाटण परिसरातील…

दुर्भा पात्रातुन होते रेतीची तस्करी

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील आज रोजी फक्त हिरापूर (मांगली) हे पात्र लिलाव झाले असुन इतर पात्राचे लिलाव झाले नाही. मात्र दुर्भा पात्रातुन व इतर प्रत्येक पात्रातुन अवैध पद्धतीने रेती तस्करी सुरु आहे. दिवसा व रात्रीला रेतीची वाहतूक केल्या…

वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

वणी(रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने सर्रास वाळू उपसा केल्या जात आहे. मात्र या अवैध वाळू उपशाला प्रशासन जणू पाठबळ देत…