Browsing Tag

sanitizer death wani

धक्कादायक… सॅनिटायझर प्यायल्याने संध्याकाळी आणखी एकाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: आज माळीपु-यात एकाचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याच परिसरात असलेल्या शिवाजी चौकजवळ आणखी एका व्यक्तीचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे. नागेश लक्ष्मण दर्वे (45) असे मृतकाचे…

सॅनिटायझर प्यायल्याने वणीत आणखी एकाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनच्या काळात दारू मिळत नसल्यामुळे सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेची शाई वाळत नसतानाच मंगळवारी आणखी एका व्यक्तीनी सॅनिटायझर पिऊन प्राण गमावले आहे. अनिल चपंतराव गोलाईत (49) रा. माळीपूरा वणी…

6 जणांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची वणीला भेट

जितेंद्र कोठारी, वणी: दारू न मिळाल्याने तलफ भागवण्यासाठी सॅनिटाईजर प्यायल्याने वणीतील 6 व्यक्तींचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी व शनिवारी पहाटे ही घटना घडली. यात तिघांचा ग्रामीण रुग्णालयात तर तिघांचा घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज…

वणीत सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यूचे तांडव, 6 जणांचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 2 व्यक्तींचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर रातोरात आणखी चौघांचा 8787मृत्यू झाला आहे. यांचा देखील मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याचा संशय आहे. दत्ता कवडू लांजेवार (47) हा तेली फैल…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!