Browsing Tag

Sanjay Derkar

छ. शिवाजी महाराज आपल्या हृदयात उतरायला पाहिजे- आ. संजय देरकर

बहुगुणी डेस्क, वणी: ही भूमी शूरवीरांची आणि संत महात्म्यांची आहे. याच भूमीत छत्रपती शिवरायांनी इतिहास घडविला. छत्रपतींचा हा देदीप्यमान इतिहास आपण काळजात कोरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात उतरायला पाहिजे. असे प्रतिपादन वणी…

अभ्यास मानसिक तर खेळ शारीरिक स्वास्थ्य मजबूत करते – आ. संजय देरकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडेच नाही तर त्यांच्यात दडलेल्या कला व खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे. कलेमुळे जीवन समृद्ध होते तर खेळांमुळे शारीरिक स्वास्थ चांगले राहते. दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे…

का झाला देरकर यांचा विजय सोप्पा…. DMK फॅक्टर ठरला वरदान…

निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीचा संपूर्ण राज्यात सुफडा साफ झाला असताना, दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना (उबाठा) मविआचे संजय देरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दर वेळी दोन तुल्यबळ कुणबी उभे राहिले असल्यास नॉन कुणबी उमेदवार सहज निवडून…

एकाच दिवशी 20 गावांचा दौरा, संजय देरकर यांचा प्रचाराचा धडाका

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उबाठा पक्षाचा झंझावात सुरू आहे. मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांनी एकाच दिवशी जवळपास 20 गावात प्रचार केला. कुठे कॉर्नर सभा, कुठे पदयात्रा, तर कुठे गृहभेट घेत त्यांनी त्यांचा प्रचार…

ए-बी फॉर्म घेऊन संजय देरकर यांचे वणीत आमगन, जल्लोषात स्वागत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवारपासून मुंबईत तळ ठोकून असलेले संजय देरकर यांचे आज दुपारी ए-बी फॉर्म घेऊन वणीत आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. गुरुवारी त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए-बी फॉर्म…

संजय देरकर: वैयक्तिक ताकदीला मिळाली पक्षाची साथ !

निकेश जिलठे, वणी: संजय देरकर यांनी आतापर्यंत दोनदा अपक्ष तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली. या सर्व निवडणुका देरकर यांनी वैयक्तिक ताकदीवर लढल्या. यात त्यांना पक्षाची मतांची फारशी रसद किंवा साथ मिळाली नाही. 2009 च्या…

शिवसेनेने 20 वर्षानंतर फिरवली भाकरी, संजय देरकर उमेदवार

निकेश जिलठे, वणी: रविवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सर्वांचे लक्ष महाविकास आघाडीची जागा कुणाला सुटणार याकडे लागले होते. यात अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाने बाजी मारली. संजय देरकर यांच्यावर…

जमीन परस्पर विकल्याचा आरोप बिनबुडाचा – संजय देरकर

विवेक तोटेवार, वणी: सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन मे. बी.एस. इस्पात लि. या कोळसा खाणी करीता परस्पर विकल्याचा आरोप बंडू देवाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला…

संजय देरकरांची संपर्क प्रमुखांना हाताशी धरून पक्षात गटबाजी

विवेक तोटेवार, वणी: संजय देरकर हे संपर्क प्रमुखांना हाताशी धरून पक्षात गटबाजी करीत आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केला आहे. संजय देरकर हे पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता शाखा फलकाचे अनावरण करीत आहे.…