Browsing Tag

Sanjay Khade

संजय खाडे यांचे काँग्रेसमधून निलंबन मागे

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे संजय खाडे व त्यांच्या 7 सहका-यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. संजय खाडे व त्यांच्या…

मुकुटबन येथे संजय खाडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुकुटबनमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत मुकुटबन व झरी तालुक्यातील…

आज फुटणार संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ

बहुगुणी डेस्क, वणी: आज संजय खाडे यांच्या वणी व ग्रामीण भागातील प्रचाराचा नारळ फुटणार आहे. स. 10 वा. रंगनाथ स्वामी मंदिर येथे वणी शहरातील प्रचाराचा नारळ फुटणार तर 11 वा. विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथून ग्रामीण…

संजय खाडे निवडणुकीच्या रिंगणात… ‘या’ उमेदवारांनी घेतला अर्ज मागे

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला. सर्वांचे लक्ष लागलेले काँग्रेसचे  संजय खाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. छाननीत…

आचारसंहितेआधी घुमला काँग्रेसचा आवाज, तहसीलवर धडक

बहुगुणी डेस्क, वणी: आचारसंहितेआधी वणीत संजय खाडे यांचा आवाज घुमला. सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी पुन्हा एकदा ते धावून आले. वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या, शहरातील विविध प्रश्न , शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत मंगळवारी दिनांक 15…

आज वणीत घुमणार सर्वसामान्यांचा आवाज, तहसीलसमोर धरणे आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत शेतकरी व वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जात आहे. वणी विधानसभा काँग्रेस कमिटीद्वारा हे आंदोलन…

तालुक्यात खड्डेमय रस्ते, कधी उघडणार बांधकाम विभागाचे डोळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. याबाबत काँग्रेसचे जिल्हा…

वेकोलि क्षेत्रातील समस्या सोडवण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील वणी नॉर्थ व वणी वेकोलि क्षेत्रात येणा-या गावांमध्ये कोळसा खाणीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी सूचना खा. प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलि अधिका-यांना केली. दिनांक 12…

750 पेक्षा अधिक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालु्क्यात शेकडो शेतक-यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे. शासनाने त्यांचा पंचनामा केला. मात्र अद्यापही साडे सातशे पेक्षा अधिक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी…