Browsing Tag
Sanjay Khade
आज संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश…
नळ आहे पण पाणी नाही, वीज कनेक्शन आहे पण लाईट नाही…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते. मात्र त्यानंतर तासंतास वीज पुरवठा खंडीत राहतो. याचा सर्वसामान्यांना मोठा…
संजय खाडे यांचा वेकोलिला रस्त्याच्या कामासाठी अल्टिमेटम
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी…
लखन व जलवा या जोडीचा शंकरपटात जलवा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलं. मात्र आपलं नाव लखन आणि जलवा या बैलजोडीनं सिद्ध करून दाखवलं. शहरातील यात्रा मैदानावर जवळपास 25 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. यात लखन आणि जलवा ही जोडी अव्वल ठरली. नावाप्रमाणेच…
26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळूभाऊ…
पूल झाला पण रस्ता कधी? संजय खाडे यांचा सवाल
पुरुषोत्तम नवघरे, वणी: जुनाडा लगत वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष झाले आहे. पूल झाल्याने वणी ते भद्रावती (मार्गे जुनाडा, तेलवासा) हे अंतर अवघे 22 ते 25 किलोमीटरचे होणार आहे. मात्र पुल झाला असला तरी या मार्गाचे अद्याप…
केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या स्थानिक बाजारपेठेतील दर हे हमी दरापेक्षा कमी आहेत. परिणामी शेतक-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार वणी विभागांतर्गत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कापूस पणन…
साक्षी बनणार इंजिनियर.. संजय खाडे यांचा मदतीचा हात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: साक्षी ही गरीब कुटुंबातून आली. मात्र अभ्यासात ती हुषार होती. नुकतीच ती 12 वी झाली. तिला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक समस्येमुळे तिचा प्रवेश थांबला होता. अखेर साक्षीच्या शिक्षणासाठी संजय खाडे यांनी मदतीचा…
परिसरात कापसावर आधारित उद्योग सुरु व्हावेत – संजय खाडे
पुरुषोत्तम नवघरे, वणी: मी एक शेतक-यांच्या मुलगा असल्याने त्यांच्या समस्या व व्यथांची मला जाण आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही सध्या शेतक-यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. लांब धाग्यांच्या कापसाची लागवड केल्यास शेतक-यांना अधिक भाव मिळू…