Browsing Tag

Sanskar Bharti

….आणि ते सगळेच एकमेकांशी चक्क संस्कृतमध्ये बोलायले लागलेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अनेकांचे आपल्या मातृभाषेतच अस्खलित बोलण्याचे वांधे होतात. मात्र आपली भाषाच नसलेल्या संस्कृतमध्ये जेव्हा शिबिरार्थी बोलायला लागलेत. तेव्हा सगळेच अवाक झालेत. ही किमया साधली प्रा. प्रणिता भाकरे यांच्या विद्यार्थ्यांनी.…

क्रांतिसूर्य,ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापकच होते- डॉ. राजपूत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिसूर्य आणि ज्ञानसूर्य होते. त्यांचं कार्य हे केवळ भारतापुरतंच मर्यादित नाही. तर त्यांचे कार्य आणि विचार हे सार्वकालिक आणि वैश्विक आहेत. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे…

‘आदर्श गुरू’ या विषयावर पार पडली वक्तृत्व स्पर्धा

सुरेंद्र इखारे, वणी: गुरू पौर्णिमा उत्सवा निमित्त संस्कार भारती समिती वणी, नगर वाचनालय, सागर झेप व किड्झ इंटरनॅशनल स्कूल तर्फे वणीतील नगर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धा आदर्श गुरु या विषयावर घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ या…

29 जुलैला नगर वाचनालयात वत्कृत्व स्पर्धा

सुरेन्द्र इखारे, वणी: वणी येथील नगर वाचनालयात दिनांक 29 जुलैला दुपारी 2 वाजता वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर वाचनालय आणि संस्कार भारती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात शाळेतील…

वणीमध्ये आज गीतरामायणाचा कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: चैत्र नवरात्र उत्सवा निमित्य जुन्या स्टेट बँक रोड वरील श्रीराम मंदिर येथे दिनांक 22 मार्च गुरुवारला सायंकाळी 7 वाजता गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे. संस्कार भारती समितीचे कलावंत रामायनावर आधारित कवी ग. दी. माड़गुळकर,…