Browsing Tag

sanskrut bharti

कालिदासांच्या अद्भुत कलाकृतींवर विशेष संवाद

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संस्कृत वाङ्मयाची चर्चा महाकवी कालिदासांशिवाय अपूर्ण राहते. एकाहून एक अशा सरस कलाकृती कालिदासांनी संस्कृत वाङ्मयाला दिल्यात. त्यांच्या नावाने आषाढ्यातील पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त…