परप्रांतीय अण्णांचा परिसरात अवैध सावकारीचा धंदा जोमात
नागेश रायपुर,मारेगाव: अवघ्या राज्यात आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथील अवैध सावकारांचे जाळे पसरले आहे. या अण्णा लोकांनी आता आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणा-या मारेगावातही चांगलेच पाय पसरले आहे. मारेगाव तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात…