Browsing Tag

school auto

तुमचे अपत्य स्कूलबस, ऑटो, अन्य वाहनाने शाळेत जात आहे, काळजी घ्या

बहुगुणी डेस्क, वणी: आपलं अपत्य शाळेतून घरी परत येईपर्यंत पालकांना धाकधूक असते. त्यातही नवनव्या वाहतुक साधनांची वाढ झाली. त्या गाड्यांची कागदपत्रे, आवश्यक पूर्तता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा सुरू झाल्यात.…