शून्यातून सुरू केलेली शिवजयंती झाली आभाळाएवढी
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जेमतेम २०-२५ वर्षांचे युवक एकत्र येतात. छत्रपती शिवरायांवरील त्यांची दृढनिष्ठा ओसंडून वाहते. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा ते संकल्प करतात. त्यासाठी शिवजयंती सार्वजनिक स्तरावर साजरी…