सुरेश शुक्ल यांचे हृदयविकाराने निधन
बहुगुणी डेस्क, वणी: श्रीकृष्ण भवन समोरील सुरेश शुक्ल (78) यांचे 2 जुलैच्या रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे सकाळी 11:30 वाजता अंतिम संस्कार होतील. येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी…