Browsing Tag

soyabean

फुटलेल्या कोंबांनी जाळलीत शेतक-यांची स्वप्ने

नागेश रायपुरे, मारेगाव: बियाणांना कोंब येणं तसा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. मात्र शेतातील कापणीला आलेल्या पिकांना कोंब येणं हे संकटच. या सोयाबीन पिकांना फुटलेल्या कोंबांनी शेतकऱ्यांची स्वप्न जाळलीत. तालुक्यातील सगणापूर येथील सुनील…

धक्कादायक… पेरलेले बियाणे उगवलेच नाही !

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुर्ली या गावातील जवळपास 40 शेतकऱ्यांनी संकल्प कंपनीचे बियाणे घेतले. परंतु 4 दिवस लोटूनही बियाणे उगवलेच नाही व ते जमिनीतच सडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार केवळ कुर्ली गावातील शेतक-यांसोबतच…

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

विलास ताजने, मेंढीली- वणी उपविभागात पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कपाशी फुले, पात्यावर आहे. ऐन पिकांना फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा दीर्घकाळ खंड पडला. परिणामी खरीप…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- २०/१२/२०१७ सोयाबीन।  2430 ते 3000 आजची आवक वाहन:-  १०९ बैलगाडी:- ०३ आजचे बाजारभाव ४९७५  ते ५०९५ खरेदीदारांचे नाव १)…