Browsing Tag

Tahsil

कोतवाल भरती प्रकरणी पैशाची मागणी केल्यास संपर्क साधा – एसडीओ

जितेंद्र कोठारी, वणी: कोतवाल पदभरती ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांचीच या पदासाठी निवड केली जाणार आहे. निवडीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांना पदाचे आमिष दाखवून…

मारेगाव तहसीलमध्ये दलाल सक्रिय? सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तहसील कार्यालयाला दलाल सक्रिय असल्याची सर्वत्र चर्चा असून यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची विनाकारण फरफट होताना दिसत आहे. मात्र स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देखील…

वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना उपाय योजना काळात वणी तहसील कार्यालयातील 2 व झरी येथील 2 नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. वणी येथील नायब तहसीलदार व नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे यांच्यासह नायब तहसीलदार अशोक…

मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचा-यास हटवा

नागेश रायपुरे, मारेगाव: तहसील कार्यालय मारेगाव येथे निराधार विभागात कार्यरत असलेले एक कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून मनमानी कारभार करत असून यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप युवासेनेतर्फे करण्यात आला आहे. त्या…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील नागरिक त्रस्त

सुशील ओझा, झरी: गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील जनता विजेच्या सततच्या लपंडावा मुळे त्रस्त झाली. वीज वितरणाच्या गलथान कामविरुद्ध संताप व्यक्त करीत आहे. तालुक्यात पाटण,मुकूटबन, अडेगाव, झरी व हिवरा बारसा या पाच ठिकाणी सबस्टेशन्स आहेत. या…

वणीत तहसील कर्मचाऱ्यांचे दिवसभर कामबंद आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजी येथील महिला तहसीलदार व दोन महिला कर्मचारी यांना अपमानजनक शब्दात बोलून त्यांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. बुधवारी अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांचा अपमान झाल्याचं…

शिंदोल्यामध्ये महसूल विभागातर्फे वृक्षारोपण

विलास ताजने, मेंढोली: शिंदोल्यातील महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 25 झाडे लावण्यात आली. यात करंजी, अर्जून, सप्तपर्णी, रेनट्री इत्यादी वृक्षरोपणाची झाडे लावण्यात आली. वणीचे…

बोगस अर्जनवीसची होणार हकालपट्टी

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या बोगस अर्जनविसांची हकालपट्टी होणार आहे, प्रभारी तहसिलदार यांनी ही माहिती दिली आहे. झरी तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी…

बोंडअळीग्रस्त झाडे घेऊन शेतकरी धडकले तहसिलवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपासीचे झाडे घेऊन थेट मारेगाव तहसील कार्यालय गाठले. गुलाबी अळीने नुकसान झाल्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत गुरुवारी शेतक-यांनी…

विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची झरीमध्ये आढावा बैठक पार पडली. वसंतराव नाईक स्वावलंबी मिशन दौ-या अंतर्गत ही बैठक झरीतील तहसिल कार्यालयात पार पडली. दुपारी 2 वाजता झालेली ही बैठक किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…